-->

तुळशीबागेतच साकारत आहे " नवी तुळशीबाग ! "

'नवी तुळशीबाग' हा भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स पुण्याच्या मध्यवर्ती भागात, अगदी प्रत्येक खरेदीदाराच्या हृदयाजवळ असलेल्या तुळशीबागेला लागूनच साकार होतोय. मंडई, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड अशा भागांनी वेढलेल्या आणि सदैव गर्दीने फुललेल्या या मोक्याच्या जागेत, 'नवी तुळशीबागेत' आपलं दुकान असणं हाच आपल्या यशस्वी उद्योगाचा भक्कम पाया असणार आहे. जिथे गर्दीचा ओघ सातत्याने असतो अशा जागी, तुळशीबागेत आपला व्यवसाय सुरु करा!

फक्त ५० दुकाने रु . ७७ लाखांपासून

offer
map
information

संपर्क

    साईट पत्ता :

    नवी तुळशीबाग , तुळशीबागेशेजारी, बाबू गेनू चौक, पुणे, 411002

    020 67641858

    ऑफिस पत्ता :

    A -101/102, आय.सी.सी ट्रेड टॉवर, सेनापती बापट रोड, लक्ष्मी सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र - 411016